Manasvi Choudhary
मराठी मालिकेमधील प्रसिद्ध अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर आहे.
सोशल मीडियावर अपूर्वाने तिचे काही फोटो पोस्ट केले आहेत.
सिंपल लूकमध्ये अपूर्वा फारच सुंदर दिसते आहे.
या फोटोशूटसाठी अपूर्वाने खास मराठमोळा लूक केला आहे.
अपूर्वा फोटो आणि व्हिडीओच्या माध्यमातून चाहत्यांना अपडेट देत असते.
या फोटोतील अपूर्वाच्या सौंदर्याने चाहत्यांना घायाळ केले आहे.
सोशल मीडियावरील अपूर्वाच्या फोटोंना लाईक्स आणि कमेंट्स येत आहेत.