Sonalee Kulkarni : तुझ्या रंगी सांज रंगली

Ruchika Jadhav

सोनाली कुलर्णी

मराठी मनोरंजन विश्वात आजही सोनालीला अप्सरा म्हणूनच ओळखलं जातं.

Sonalee Kulkarni | Saam TV

स्टायलीश लूक

नुकताच अभिनेत्रीने एका स्टायलीश साडीत सुंदर लूक केला आहे.

Sonalee Kulkarni | Saam TV

फ्लोइंग पल्लू

या फोटोमध्ये तिचा पदर हवेत मस्त उडताना दिसतोय. सोनाली यात कमालीची सुंदर दिसत आहे.

Sonalee Kulkarni | Saam TV

अलंकार

हा लूक पूर्ण करण्यासाठी तिने यावर सुंदर कानातले आणि गळ्यात सुंदर फुलांचा डायमंड सेट परिधान केला आहे.

Sonalee Kulkarni | Saam TV

सागर वेणी

तिने केसांची सुंदर अशी सागर वेणी सुद्धा घातली आहे. याने तिचं रुप आणखी खुललं आहे.

Sonalee Kulkarni | Saam TV

मोरपंखी

अभिनेत्रीने लूक पूर्ण करण्यासाठी मोरपंखी रंगाची निवड केली आहे.

Sonalee Kulkarni | Saam TV

रुबाबदार

सोनालीने या लूकवर रुबाबदार पोज देत सुंदर फोटोशूट केलं आहे.

Sonalee Kulkarni | Saam TV

Baby Names Inspired by Flowers : सुगंधी आणि नाजूक फुलांवरून मुलींच्या नावाची यादी

Baby Names Inspired by Flowers | Saam TV
येथे क्लिक करा.