Manasvi Choudhary
बॉलिवूडच्या प्रतिभावान सेलिब्रिटीपैंकी एक म्हणजे सोनाली कुलकर्णी.
सोनाली कुलकर्णी कायमच तिच्या फिटनेसमुळे चर्चेत असते.
पन्नाशी ओलांडली तरी अभिनेत्रीचं सौंदर्य भल्याभल्यांना टक्कर देते.
स्लिम फिट ठेवण्यासाठी सोनाली कुलकर्णी नेमकं काय करते जाणून घ्या.
व्यायाम आणि पौष्टिक आहार यावर सोनाली आजही विशेष लक्ष देते.
मी वजन कमी करण्यासाठी कोणतीही मेहनत घेत नाही.
वजन कमी नाहीतर आयुष्यात फिट असणं महत्वाचं आहे असं त्या समजतात.