Manasvi Choudhary
स्वयंपाकघरातील मसाले आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी आहेत.
हे मसाले केवळ पदार्थाची चवच नाही तर आरोग्याची देखील औषध म्हणून वापरली जातात.
दालचिनी जेवणाची चव वाढवण्यासह वजन देखील कमी करण्यासाठी फायदेशीर आहे.
दालचिनी मिक्सरला बारीक करून त्याची पूड करून ठेवा.
सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी २ कप पाण्यामध्ये दालचिनी पावडर टाका.
गॅसवर हे पाणी उकळून घ्या दालचिनी आणि पाणी याचे मिश्रण एकत्र होईल.
पाण्याला साधारण तांबूस रंग आल्यानंतर गॅस बंद करा. दालचिनी पाण्यामध्ये तुम्ही लिंबू पिळून देखील पिऊ शकता.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.