Manasvi Choudhary
अनेकदा आपण बाजारातून वस्तू खरेदी केल्यानंतर चॉकलेटी बॅग मिळते.
मात्र तुम्हाला हे माहित आहे का? कागदी पिशवीचा रंग चॉकलेटी का असतो.
कागदी पिशव्या या कार्डबोर्डपासून तयार केल्या जातात.
चौकोनी कडा असलेल्या कागदाच्या पिशव्या तयार केल्या जातात.
कागदी पिशवीला किराणा पिशवी म्हणून देखील ओळखले जाते.
कागदी पिशवीचा रंग चॉकलेटी असण्यामागचं कारण म्हणजे त्या सहज कंपोस्ट होतात.
पेपरचे छोटे छोटे तुकडे करून त्यात शेण किंवा मातीत मिक्स केल्यास त्याचे खत तयार होते.