Sonali Bendre: सोनाली बेद्रेंच Glmorous सौंदर्य, फोटोंनी केला कहर

Manasvi Choudhary

नवद्दीतली अभिनेत्री

९० च्या दशकातील बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली बेंद्रे

Sonali Bendre | Saamtv

सोनाली बेंद्रे

बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री म्हणून सोनाली बेंद्रेचे नाव घेतले जाते.

Sonali Bendre | Saamtv

अभिनेत्री

सोनालीने आपल्या सहजसुंदर अभिनयाने ९० चा काळ चांगलाच गाजवला होता..

Sonali Bendre | Instagram

असंख्य चाहते

सोनालीच्या अभिनयाचे आणि सौंदर्याचे आजही असंख्य चाहते पाहायला मिळतात.

Sonali Bendre | Instagram

जबरदस्त भूमिका

सोनालीने आपल्या करिअरमध्ये अनेक जबरदस्त भूमिका साकारल्या आहेत.

Sonali Bendre

जबरदस्त फोटोशूट

नुकताच सोनाली बेंद्रेने सलवार सूटमध्ये जबरदस्त फोटोशूट केले आहे.

Sonali bendre | Saamtv

सोनालीचं नवं फोटोशूट

सोनालीने या फोटोशूटमध्ये एकापेक्षा एक जबरदस्त पोझ दिल्या आहेत.

Sonali Bendre

NEXT: Rupali Bhosle: गुलाबी साडी आणि लाली लाल लाल...

Rupali Bhosle | Instagram