Rupali Bhosle: गुलाबी साडी आणि लाली लाल लाल...

Manasvi Choudhary

अभिनेत्री

टेलिव्हिजनविश्वातला सुंदर चेहरा म्हणून रूपाली भोसलेची ओळख आहे

Rupali Bhosle | Saam TV

अस्सल मराठमोळ सौंदर्य

रूपालीच्या सौंदर्याने मोहिनी घातली आहे.

Rupali Bhosle

आवड

अभिनेत्री रूपाली भोसलेला साडी परिधान करायला आवडते.

Rupali Bhosle

सोशल मीडियावर सक्रिय

सोशल मीडियावर रूपाली तिचे साडीतले मोहक फोटो शेअर करत चाहत्यांच्या मनावर राज्य करते आहे

Rupali Bhosle | Instagram

आकर्षक लूक

गुलाबी रंगाच्या साडीवर रूपालीने हेअरस्टाईलने लूक पूर्ण केला आहे.

Rupali Bhosle | Saam TV

ट्रेडिंग फोटो

सोशल मीडियावर रूपालीचे लेटेस्ट फोटो लक्ष वेधून घेत आहे.

Rupali Bhosle

NEXT: Sonali Kulkarni: सोनाली कुलकर्णीचं गुलाबी सौंदर्य, लेटेस्ट फोटो पाहा

Sonali Kulkarni Photos | Instagram/ @sonalikul