Sonali Kulkarni: सोनाली कुलकर्णीचं गुलाबी सौंदर्य, लेटेस्ट फोटो पाहा

Manasvi Choudhary

यशस्वी अभिनेत्री

मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीतील यशस्वी अभिनेत्री म्हणून सोनाली कुलकर्णी आहे.

Sonali Kulkarni | Instagram/ @sonalikul

लोकप्रिय अभिनेत्री

सोनाली कुलकर्णीने आपल्या अभिनयाच्या जोरावर मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीत दोन दशकांहून अधिक काळ गाजवलाय.

Sonali Kulkarni

दमदार अभिनय

चित्रपटातील दमदार अभिनयाने सोनालीने चाहत्यांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं आहे.

Sonali Kulkarni | Instagram/ @sonalikul

या चित्रपटामध्ये साकारल्या भूमिका

सोनालीने आजवर मराठी, हिंदी , तेलगू, इंग्रजी यासारंख्या बहुभाषिक तब्बल ८० चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत.

Sonali Kulkarni | Instagram

लेखनाची आवड

सोनालीला लेखनाची आवड आहे. तिचं 'सो कुल' हे पुस्तक प्रकाशित झाले आहे.

Sonali Kulkarni | Instagram/ @sonalikul

येथे झाला जन्म

सोनालीचा जन्म पुण्यात झाला असून पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजमधून सोनालीने शिक्षण पूर्ण केले आहे.

Sonali Kulkarni | Instagram/ @sonalikul

NEXT: Priya Marathe: गोरी गोरी पान फुलासारखी छान! प्रियाचं मनमोहक सौंदर्य

Priya Marathe