Sonalee Kulkarni: सोनाली कुणाच्या आठवणीत हरवलीस?

Ruchika Jadhav

मराठी आणि हिंदी सिनेविश्वात

मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने मराठी आणि हिंदी सिनेविश्वात दमदार कामगिरी केली आहे.

Sonalee Kulkarni | Instagram

अभिनयाचा जलवा

त्यानंतर आता ती दाक्षिनात्य चित्रपटात आपल्या अभिनयाचा जलवा दाखवणार आहे.

Sonalee Kulkarni | Instagram

मलाइकोट्टई वालीबान

सोनाली लवकरच मलाइकोट्टई वालीबान या चित्रपटात झळकणार आहे.

Sonalee Kulkarni | Instagram

चित्रपटाचं प्रमोशन

चित्रपटाच्या प्रमोशनच्या कामावेळी तिने हा सुंदर ड्रेस परिधान केलाय.

Sonalee Kulkarni | Instagram

लेवेंडरमध्ये डबल शेड ड्रेस

सोनालीने यावेळी लेवेंडरमध्ये डबल शेड असलेला ड्रेस परिधान केला आहे.

Sonalee Kulkarni | Instagram

सिंपल वनपिस

सिंपल वनपिसमध्ये अभिनेत्रीचं सौंदर्य आणखी खुलून आलंय.

Sonalee Kulkarni | Instagram

सोशल मीडिया

या लूकमध्ये तिने स्वत:चे अनेक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केलेत.

Sonalee Kulkarni | Instagram

आतुरतेने वाट पाहतायत

चाहते आता सोनालीच्या नव्या दाक्षिणात्या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

Sonalee Kulkarni | Instagram

Gulgule Recipe: गोड अन् लुसलुशीत गुलगुले घरच्या घरी कसे बनवायचे?

Gulgule Recipe | Saam TV
येथे क्लिक करा.