Sonalee Kulkarni: सोनालीनं केलं हटके फोटोशूट, ब्लेझर लूक होतोय व्हायरल

Manasvi Choudhary

सोनाली कुलकर्णी

मराठी मनोरंजन विश्वाची लाडकी ‘अप्सरा’ म्हणजेच अभिनेत्री सोनाली कुलकर्णी.

Sonalee Kulkarni | Instagram

लोकप्रिय अभिनेत्री

सोनाली कुलकर्णी ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.

Sonalee Kulkarni | Instagram

घराघरांत लोकप्रिय

मालिका, चित्रपट, रिअ‍ॅलिटी शोच्या माध्यमातून अभिनेत्री घराघरांत लोकप्रिय झाली.

Sonalee Kulkarni | Instagram

नवीन फोटोशूट

सोनालीने सोशल मीडियावर तिचे नवीन फोटोशूट शेअर केले आहेत.

Sonalee Kulkarni | Instagram

ब्लेझर सूट

ब्लॅक अॅन्ड व्हाईट ब्लेझर सूटमध्ये सोनाली किलर दिसतेय.

Sonalee Kulkarni | Instagram

हटके पोझ

हटके पोझमध्ये सोनालीने तिचं क्लासी लूक फ्लॉन्ट केला आहे.

Sonalee Kulkarni | Instagram

जोरदार प्रतिक्रिया

सोनालीचे फोटो व्हायरल होत असून चाहत्यांनीही त्यावर जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Sonalee Kulkarni | Instagram

NEXT: Shraddha Kapoor: लांबसडक केसातली ही अभिनेत्री कोण? फोटो पाहून ओळखताही येईना

येथे क्लिक करा...