Manasvi Choudhary
सिनेसृष्टीत अभिनयाने आणि हटके अंदाजाने प्रेक्षकांची मने जिंकत असते.
सिंपल लूकमध्ये श्रद्धाने लाल साडी स्टाईल लूक केला आहे.
श्रद्धाने या ड्रेसिंगवर लाईट मेकअप, मोकळे केस ठेवून आपला लूक परिपूर्ण केला आहे.
श्रद्धा कपूरचा हा स्टायलिश अंदाज चाहत्यांना प्रचंड आवडत आहे.