Sonalee Kulkarni: मल्याळम प्रेक्षकांनाही सोनालीच्या सौंदर्यांची भूरळ

Priya More

सोनाली कुलकर्णी चर्चेत

मराठी सिनेसृष्टीची 'अप्सरा' अर्थात अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सध्या चर्चेत आहे. यामागचे कारण म्हणजे तिचे फोटो नाही तर तिचा चित्रपट आहे.

Sonalee Kulkarni | Instagram @sonalee18588

मल्याळम सिनेसृष्टी

सोनाली कुलकर्णी मल्याळम सिनेसृष्टीमध्ये पदार्पण करत आहे. त्यामुळे ती चर्चेत आहे.

Sonalee Kulkarni | Instagram @sonalee18588

मोहनलालसोबत स्क्रिन शेअर

सोनाली कुलकर्णी मल्याळम सुपरस्टार मोहनलालसोबत स्क्रिन शेअर करणार आहे.

Sonalee Kulkarni | Instagram @sonalee18588

असं आहे चित्रपटाचे नाव?

‘मलाइकोट्टई वालीबान’ असं सोनाली कुलकर्णीच्या पहिल्या मल्याळम चित्रपटाचे नाव आहे.

Sonalee Kulkarni | Instagram @sonalee18588

म्युझिक लाँच

सोनालीच्या आगामी ‘मलाइकोट्टई वालीबान’ या चित्रपटाचा ट्रेलर आणि म्युझिक लाँच इव्हेंट पार पडला.

Sonalee Kulkarni | Instagram @sonalee18588

फोटो केले शेअर

सोनालीने या इव्हेंटला हटके लूक केला होता. यामधील फोटो तिने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहे.

Sonalee Kulkarni | Instagram @sonalee18588

अशी केली ड्रेसिंग

सोनालीने ब्लॅक कलरचा स्टायलिशय ड्रेस परिधान केला होता. यामध्ये सोनाली खूपच सुंदर दिसत होती.

Sonalee Kulkarni | Instagram @sonalee18588

जबरदस्त पोझ

सोनालीने या फोटोशूटमध्ये एकापेक्षा एक जबरदस्त पोझ दिल्या आहेत.

Sonalee Kulkarni | Instagram @sonalee18588

फोटोंवर चाहते फिदा

सोनालीच्या लूकवर मल्याळम प्रेक्षक देखील फिदा झाले आहेत. तिच्या फोटोंना चाहत्यांनी चांगली पसंती दिली आहे.

Sonalee Kulkarni | Instagram @sonalee18588

चाहते खूपच उत्सुक

सोनाली कुलकर्णीच्या पहिल्याच मल्याळम चित्रपटासाठी तिचे चाहते खूपच उत्सुक आहेत.

Sonalee Kulkarni | Instagram @sonalee18588

NEXT: Mouny Roy: इन आँखों की मस्ती के मस्ताने हजारों हैं!

Mouny Roy
येथे क्लिक करा...