Sonalee Kulkarni : रंग सारे वाचताना डोळ्यामंदी तूच साचली

Ruchika Jadhav

गुलाबीसाडी

सोनालीने नुकतेच गुलाबीसाडीतील सुंदर फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

Sonalee Kulkarni | Saam TV

आकर्षक ब्लाउज

सोनालीच्या या साडीमधील सर्वाधीक आकर्षक तिचा ब्लाउज वाटत आहे. कारण या ब्लाउजवरील डिझाइन फारच सुंदर आहे.

Sonalee Kulkarni | Saam TV

निळ्या आणि पांढऱ्या रंगात नक्षी

गोल्डन बारीक मनी आणि त्यावर निळ्या आणि पांढऱ्या रंगात नक्षी काढण्यात आली आहे.

Sonalee Kulkarni | Saam TV

गळ्यात सिंपल चोकर

सोनालीने हा लूक पूर्ण करण्यासाठी गळ्यात सिंपल चोकर घातला आहे.

Sonalee Kulkarni | Saam TV

लहान कानातले

तसेच कानात तिने लहान कानातले घातले आहेत. यात तिचा चेहरा फार फुलून दिसतोय.

Sonalee Kulkarni | Saam TV

साडी शॉप

पुण्यातील @ ZARTARI COUTURE ,PUNE शॉपमधून सोनालीने ही साडी घेतल्याचं मेन्शन केलं आहे.

Sonalee Kulkarni | Saam TV

सिल्वर आणि पिंक कलर

व्हाइट सिल्वर आणि पिंक कलरमुळे हे कॉम्बीनेशन अधिक उठून दिसत आहे.

Sonalee Kulkarni | Saam TV

वाढदिवस

सोनाली १८ मे रोजी तिचा वाढदिवस साजरा करते. सध्या ती ३५ वर्षांची आहे.

Sonalee Kulkarni | Saam TV

Pooja Sawant : उन्हात चांदणं आलं लाज पांघरुनी

Pooja Sawant | Saam TV