Pooja Sawant : उन्हात चांदणं आलं लाज पांघरुनी

Ruchika Jadhav

पारंपारीक आणि ट्रेडिश्नल लूक

पूजा सावंत आपल्या पारंपारीक आणि ट्रेडिश्नल लूकमध्ये नेहमीच खुलून दिसते.

Pooja Sawant | Saam TV

रेड ट्रेस आणि रेड रोज

या फोटोत तिने रेड आउटफीट परिधान केलं असून रेड रोजबरोबर फोटो काढला आहे.

Pooja Sawant | Saam TV

जेवणाच्या वेळा आणि पथ्य पाळते

पूजा आपल्या डाएटवर विशेष लक्ष देते. ती नेमहमीच जेवणाच्या वेळा आणि सर्व पथ्य पाळते.

Pooja Sawant | Saam TV

पैठणी, चंद्रकोर आणि नाकात नथ

पैठणी, चंद्रकोर आणि नाकात नथ असा साज करून ती कमालीची सुंदर दिसत आहे.

Pooja Sawant | Saam TV

हिंदी सिनेविश्वात प्रसिद्धी

पूजाने आजवर मराठीसह हिंदी सिनेविश्वात मोठी प्रसिद्धी कमवली आहे.

Pooja Sawant | Saam TV

परीसारखी दिसते

पिंक वनपीसमध्ये पूजा अगदीच परीसारखी दिसत आहे.

Pooja Sawant | Saam TV

वाढदिवस

२५ जानेवारीला पूजा तिचा वाढदिवस साजरा करते. सध्या ती ३४ वर्षांची आहे.

Pooja Sawant | Saam TV

नुकतीच लग्नबंधनात अडकलीये

पूजा नुकतीच लग्नबंधनात अडकलीये. तिच्या लग्नातील फंक्शनचे अनेक फोटो अजूनही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Pooja Sawant | Saam TV

Life 7 Things : तुमच्या आयुष्यातील 'या' ७ गोष्टी कधीच कुणाला सांगू नका

Life 7 Things | Saam TV