Shraddha Thik
मराठी सिनेसृष्टीची प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आपल्या नवनवीन फोटोशुटमुळे सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत राहते.
आपल्या हटके स्टाइल आणि ग्लॅमरस फोटोशूटच्या माध्यमातून सोनाली कुलकर्णी नेहमी चाहत्यांचे मन जिंकते.
सोनाली सध्या बालीच्या माउंट बतूर या हिल स्टेशनला भेट दिली आहे.
सोनाली कुलकर्णीने नुकताच आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर नवीन फोटोशूट शेअर केले आहे.
या फोटोमध्ये सोनाली ढगांमध्ये बसल्याचा फिल घेताना दिसतेय.
या फोटोशूटमध्ये सोनाली कुलकर्णीने एकापेक्षा एक जबरदस्त पोझ दिल्या आहेत. तिच्या फोटोंना पसंती मिळत आहे.
मावळतीचा सुर्य पाहून सोनाली खूपच खूश दिसते आहे.