दिलखेचक अदा, बोलके डोळे, Neha Pendseला पाहून जीव तळमळे

Shraddha Thik

नेहा पेंडसे

अभिनेत्री नेहा पेंडसे सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते.

Neha Pendse | Instagram @nehhapendse

सुरूवातीचा प्रवास

नेहाचा सिनेमासृष्टीतला सुरूवातीचा प्रवास अत्यंत खडतर होता. अनेक कठीण प्रसंगाना तिला सामोरे जावे लागले.

Neha Pendse | Instagram @nehhapendse

फोटो आणि व्हिडीओ

तिचे फोटो आणि व्हिडीओ सातत्याने ती इन्स्टाग्रामवर शेअर करत असते.

Neha Pendse | Instagram @nehhapendse

बोल्ड आणि बिनधास्त

नेहा तिच्या बोल्ड आणि बिनधास्त अंदाजासाठी ओळखली जाते.

Neha Pendse | Instagram @nehhapendse

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतही

नेहाने मराठी सह हिदी, दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत नाव केलं आहे.

Neha Pendse | Instagram @nehhapendse

यावर्षी अभिनयाला सुरूवात

नेहानं वयाच्या अवघ्या 10 व्या वर्षी अभिनयाला सुरूवात केली नेहा आज प्रसिद्ध अभिनेत्री आहे.

Neha Pendse | Instagram @nehhapendse

या मालिकेतून मिळाली ओळख

'भाभीजी घर पर है' या मालिकेतून नेहाला विशेष ओळख मिळाली.

Neha Pendse | Instagram @nehhapendse

Next : Boss Behaviour Changes | बॉस तुमचा तिरस्कार करतो? कसे ओळखाल?

Boss Behaviour Changes | Saam Tv
येथे क्लिक करा...