ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
'महाराष्ट्राची अप्सरा' सोनाली कुलकर्णीचा बोल्ड अवतार पाहून चाहते वेडे झाले आहेत.
सोनाली कुलकर्णीने इन्स्टाग्रामवर हॉट फोटोशूट शेअर केले आहे.
सोनालीने काळ्या रंगाच्या बिकिनीत भन्नाट फोटोशूट केले आहे.
समुद्राच्या ठिकाणी सोनालीने हे खास फोटोशूट क्लिक केलं आहे.
फोटोंमध्ये सोनाली हटके पोज देताना दिसत आहे. तिच्या कातिल अदा पाहून चाहते घायाळ झाले आहेत.
अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचे फोटो सध्या व्हायरल झाले आहेत.
सोनालीच्या फोटोंवर चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे. तिच्या सौंदर्याचे चाहते दिवाने झाले आहेत.