Manasvi Choudhary
मुले व मुली वयात आल्यानंतर चेहऱ्यावर मुरूमे येतात. अनेकदा चेहऱ्यावर हनुवटी, कपाळ या जागी मुरूमे येतात.
मात्र तुम्हाला मुरूमे का येतात यामागचे कारणे माहितीये का?
चेहऱ्यावर हनुवटीवर मुरूमे येण्याचे कारण म्हणजे हार्मोनल चढउतार आहे.
माहिलांमध्ये विशेषत: मासिक पाळी येण्यापूर्वी चेहऱ्यावर मुरूमे येतात.
चेहरा अस्वच्छ न करणे हे देखील मुरूमे येण्याचे कारण असू शकते.
आहार आणि झोपेचा अभाव यामुळे देखील आरोग्य बिघडते व चेहऱ्यावर मुरूमे येतात.
सततचा ताण यामुळे शरीरातील कॉर्टिसोल वाढते यामुळे मुरूमे येतात.
सतत काही ना काही वस्तू चेहऱ्याजवळ नेणे, मोबाईलवर बोलत राहणे हे देखील मुरूमे येण्याचे लक्षणे आहेत.