Sanam Ratansi: कसली भारी दिसतेय! कोण आहे सोनाक्षीची नणंद? पाहा फोटो

Ruchika Jadhav

जहीर इकबालसोबत लग्न

सोनाक्षी २९ जून रोजी जहीर इकबालसोबत लग्नबंधनात अडकणार आहे.

Sanam Ratansi | Saam TV

सोशल मीडियावर चर्चेत

अशात सोनाक्षीपेक्षा तिची नणंद सोशल मीडियावर चर्चेत आली आहे.

Sanam Ratansi | Saam TV

बॉलिवूड इंडस्ट्रीत काम

सोनाक्षीची नणंद सनम देखील बॉलिवूड इंडस्ट्रीशी जोडलेली आहे.

Sanam Ratansi | Saam TV

सेलिब्रेटी स्टायलीस्ट

सनम सेलिब्रेटी स्टायलीस्ट म्हणून काम करते. तिने यामध्येच मोठं नाव कमावलं आहे.

Sanam Ratansi | Saam TV

हिरामंडी या सिरिजसाठी काम केलं

बॉलिवूडच्या अनेक प्रसिद्ध चित्रपटांसाठी तिने काम केलं आहे. हिरामंडी या सिरिजसाठी देखील सनमने काम केलं आहे.

Sanam Ratansi | Saam TV

लग्न ठरल्याची माहिती दिली

सोनाक्षीचं लग्न ठरल्यानंतर सनमने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट शेअर करत याबाबत माहिती दिली होती.

Sanam Ratansi | Saam TV

सासरच्या व्यक्तींची परवानगी

सोनाक्षीच्या लग्नाला तिच्या सासरच्या व्यक्तींची सुरूवातीला परवानगी नव्हती. मात्र आता त्यांनी परवानगी दिली आहे.

Sanam Ratansi | Saam TV

Tips For New Bride: लग्नानंतर माहेरची आठवण येतेय? तर 'या' सोप्या ट्रिक्स करा ट्राय

New Bride | Yandex