Tips For New Bride: लग्नानंतर माहेरची आठवण येतेय? तर 'या' सोप्या ट्रिक्स करा ट्राय

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

स्वत:चे घर

स्वत:चे घर सोडून कायमसाठी दुसऱ्यांच्या घरी जाणे ही गोष्ट प्रत्येक मुलीसाठी खूप कठीण असते.

Own house | Yandex

लग्न

मात्र एका वेळेनंतर ही प्रत्येक मुलीचे लग्न होते.

Marriage | Yandex

घरचे सदस्य

लग्नानंतर हमखास मुलींना त्यांच्या घरची भरपूर आठवण येते.

Members of the house | Yandex

काय करावे

चला तर पाहूयात लग्नानंतर माहेरची आठवण येऊ नये म्हणून काय करावे.

What to do | Yandex

व्हिडिओ कॉल

व्हिडिओ कॉलवर संवाद साधून तुम्ही तुमच्या माहेरच्या व्यक्तींशी बोलू शकता शिवाय त्यांना पाहू शकता.

Video Call | Yandex

सासरच्या व्यक्तीशी संवाद साधा

सासरच्या व्यक्तींशी संवाद साधणे सुरु करा. अशाने तुम्हाला घरच्यांची आठवण येणार नाही.

Communicate with in-laws | Yandex

आवडते पदार्थ

अनेकदा तुम्ही तुमच्या आवडीचे खाद्य पदार्थ खावू शकतो.

Favorite Foods | Yandex

माहेरी जावा

महिन्यातून वेळ काढून माहेरी भेट देऊन येऊ शकता.

Go To Home | Yandex

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.

Disclaimer | Yandex

NEXT: आयुष्यात आनंदी राहण्याच्या सिक्रेट टिप्स

happy couple | canva