Sonakshi Sinha: लग्नानंतर सोनाक्षी प्रेग्नेंट? का होतेय अशी चर्चा

Manasvi Choudhary

लग्नबंधनात अडकले

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा २३ जूनला झहीर इक्बालसोबत लग्नबंधनात अडकली.

Sonakshi Sinha Wedding | Social Media

रजिस्टर लग्न

रजिस्टर पद्धतीने सोनाक्षीने कुटुबियांच्या उपस्थितीत लग्न केले.

Sonakshi Sinha And Zaheer Iqbal's Wedding | Social Media

वैवाहिक आयु्ष्यामुळे चर्चेत

सोशल मीडियावर सोनाक्षी तिच्या वैवाहिक आयु्ष्यामुळे कायमच चर्चेत आहे.

Sonakshi Sinha Personal Life | Social Media

प्रेग्नेंट असल्याच्या चर्चा

मागील काही दिवसांपासून सोनाक्षी प्रेग्नेंट असल्याच्या चर्चा सुरू आहेत.

Sonakshi Sinha Pregnant | Social Media

का होतेय चर्चा

सोनाक्षी पतीसोबत रूग्णालयात गेल्याने या चर्चा सुरू झाल्या.

Sonakshi Sinha And Zaheer Iqbal | Social Media

अभिनेत्रीने केला खुलासा

यावर अभिनेत्री सोनाक्षीने स्पष्ट मत मांडले आहे.

Sonakshi Sinha | Social Media

कारण आलं समोर

सोनाक्षीने वडिलांच्या तब्येतीची काळजी घेण्यासाठी हॉस्पिटलला गेली असल्याचं मुलाखतीत म्हटलं आहे.

Sonakshi Sinha | Social Media

प्रेक्षकांच्या येणार भेटीला

आगामी काळात सोनाक्षी सिन्हा हॉरर 'ककूडा' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Sonakshi Sinha | Social Media

NEXT: Sonakshi Sinha: लग्नानंतर आयुष्य बदललं; सोनाक्षीने केले फोटो शेअर

Sonakshi Sinha And Zaheer Iqbal's Wedding Reception | Social Media