Manasvi Choudhary
बाॅलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा तिच्या स्टायलिश अंदाजामुळे कायमच चर्चेत असते.
सोनाक्षी नव्या लूकमध्ये फारच सुंदर दिसते आहे हे फोटो तिने सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
सोनाक्षी सिन्हाची जबरदस्त फॅन फाॅलोइंग आहे चाहते तिच्या सौंदर्याचे कौतुक करतात.
'दबंग' सिनेमातून सोनाक्षीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे.
दबंगमधील तिच्या डॅशिंग अभिनयाचे सर्वत्र कौतुक झाले होते.इ
सोनाक्षीने मेकअपसह ऑक्सिडाईज ज्वेलरी कॅरी केली आहे
हटके अंदाजात सोनाक्षीने केलेले हो फोटोशूट सध्या लक्ष वेधून घेत आहे.