Nushrratt Bharuccha: ये अपुन का स्टाईल नहीं अ‍ॅटिट्यूड हैं...

Manasvi Choudhary

टॉप अभिनेत्री

बॉलिवूडमधील टॉप अभिनेंत्रींमध्ये अभिनेत्री नुसरत भरुचाचे नाव घेतले जाते.

Nushrratt Bharuccha | Instagram

चाहत्यांच्या मनावर राज्य

आपल्या दमदार अभिनयासोबत सोशल मीडियाच्या माध्यमातून नुसरत भरुचा चाहत्यांच्या मनावर राज्य करते.

Nushrratt Bharuccha | Instagram

स्टायलिश फोटोशूट

नुसरतचा फॅशन सेन्स खूपच जबरदस्त आहे. नेहमी ती वेगवेगळ्या स्टाईलमध्ये फोटोशूट करत असते.

Nushrratt Bharuccha | Instagram

लूक

नुकताच नुसरतने ब्लॅक आऊटफिटमध्ये फोटोशूट केले आहे

Nushrratt Bharuccha | Instagram

असा केला लूक परिपूर्ण

डोळ्याला गॉगल, लाईट मेकअप आणि हेअरस्टाईल असा नुसरतचा लूक आहे.

Nushrratt Bharuccha | Instagram

दिसते हॉट

या लूकमध्ये नुसरत भरुचा हॉट दिसते आहे

Nushrratt Bharuccha | Instagram

चाहत्यांकडून पसंती

नुसरतच्या या सिजलिंग लूकला चाहत्यांनी चांगली पसंती दिली आहे.

Nushrratt Bharuccha | Instagram

NEXT: Marriage Tips: लग्नासाठी मुलं का देतात नकार? कारण वाचून व्हाल थक्क...

Marriage Tips | Yandex
येथे क्लिक करा...