Sonakshi- Zaheer Photos: गणेशोत्सवानिमित्त सोनाक्षी आणि झहीरनं ट्रेडिशनल लूकमध्ये केलं फोटोशूट

Manasvi Choudhary

गणेशोत्सव

सध्या गणेशोत्सव हा सण मोठ्या उत्साहात साजरा होत आहे.

ganpati | yandex

सेलिब्रिटी

अनेक सेलिब्रिटी बाप्पाच्या भक्तीत तल्लीन झाले आहे.

Ganesh Utsav 2024 | Yandex

सोनाक्षीने केलं फोटोशूट

नुकतंच अभिनेत्री सोनाक्षीने पती झहीर इक्बालसोबतचे तिचे फोटो पोस्ट केले आहेत.

Sonakshi- Zaheer Photos | Instagram

ट्रेडिशनल लूक

गणेशोत्सवानिमित्त सोनाक्षी आणि झहीरने ट्रेडिशनल लूक केला आहे.

Sonakshi- Zaheer Photos | Instagram

मँचिग लूक

ब्ल्यू आऊटफिटमध्ये सोनाक्षी आणि झहीरने मँचिग लूक केला आहे.

Sonakshi- Zaheer Photos | Instagram

फोटोशूट

सोशल मीडियावर सोनाक्षीने तिचं फोटोशूट शेअर केले आहे.

Sonakshi- Zaheer Photos | Instagram

लाईक्स आणि प्रतिक्रिया

सोनाक्षीच्या फोटोंवर नेटकऱ्यांनी लाईक्स आणि प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Sonakshi- Zaheer Photos | Instagram

NEXT: Nikki Tamboli: बिग बॉसच्या घरातील तापमान वाढवणाऱ्या निक्कीचे हे फोटो पाहिले का?

येथे क्लिक करा...