Manasvi Choudhary
बिग बॉस मराठीचा पाचवा सीझन सुरू आहे.
अभिनेत्री निक्की तांबोळीचा जलवा बिग बॉसच्या घरात रोजच पाहायला मिळतो.
पहिल्याच दिवसांपासून बिग बॉसच्या घरात निक्कीची हवा आहे.
निक्की तिच्या अभिनयासह स्टायलिश लूकने लक्ष वेधते आहे.
निक्की तांबोळी देसी लूकमध्ये हॉट दिसत आहे.
निक्कीने हटके स्टाईलमध्ये लूक केला आहे. जो तिच्या चाहत्यांना आकर्षित करत आहे.
या फोटोशूटमध्ये निक्की वेस्टर्न लूकमध्ये स्टायलिश दिसत आहे.
सोशल मीडियावर सध्या निक्कीचे फोटो सध्या तूफान व्हायरल होत आहेत.