Disha Patani: उफ्फ! दिशाच्या साडीलूकनं काळजाचं होईल पाणी पाणी

Manasvi Choudhary

टॉपची अभिनेत्री

अभिनेत्री दिशा पटानी इंडस्ट्रीतील टॉपची अभिनेत्री आहे.

Disha Patani | Instagram

अॅक्शन सीन

दिशा पटानी चित्रपटातील अॅक्शन सीनसाठी प्रसिद्ध आहे.

Disha Patani | Instagram

पहिला चित्रपट

दिशा पटानीचा 'एमएस धोनी :द अनटोल्ड स्टोरी' हा पहिला चित्रपट होता.

Disha Patani | Instagram

करिअर

दिशाने तिच्या करिअरमध्ये अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे.

Disha Patani | Instagram

मॉडेलिंग अन् ब्रॅन्डिंग

याशिवाय दिशा अभिनय, मॉडेलिंग आणि ब्रॅन्डिंग देखील करते.

Disha Patani | Instagram

लोकप्रियता

अत्यंत कमी काळात दिशाने तिचं नाव केलं आहे.

Disha Patani | Instagram

संपत्ती

दिशा पटानीची एकूण संपत्ती ७५ कोटींच्या आसपास आहे.

Disha Patani | Instagram

अलिशान लाईफ

दिशाला अलिशान गाड्याची क्रेझ आहे. याशिवाय मुंबईत दिशाचे ५ कोटी रूपयांचे घर आहे.

Disha Patani | Instagram

NEXT: Tamannaah Bhatia: तू दिसते जणू अप्सरा... 'स्त्री 2' फेम अभिनेत्रीचं मनमोहक सौंदर्य

येथे क्लिक करा...