Shreya Maskar
'सन ऑफ सरदार 2' चित्रपट 1 ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
अजय देवगन आणि मृणाल ठाकुरच्या जोडीला प्रेक्षकांकडून खूप प्रेम मिळत आहे.
'सन ऑफ सरदार 2' ॲक्शन, कॉमेडी आणि ड्रामा असलेला चित्रपट आहे.
'सन ऑफ सरदार 2' हा 2012 साली रिलीज झालेल्या 'सन ऑफ सरदार'चा सीक्वल आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, चित्रपटाने पहिल्या दिवशी 6.75 कोटींची कमाई केली आहे.
अजय देवगनचा 'सन ऑफ सरदार 2' थिएटर गाजवल्यानंतर ओटीटीवर पाहायला मिळणार आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, 'सन ऑफ सरदार 2'चे ओटीटी राइट्स नेटफ्लिक्सने खरेदी केले आहे.
'सन ऑफ सरदार 2'ची ओटीटी रिलीज डेट अद्याप जाहीर झाली नसून मीडिया रिपोर्टनुसार, रिलीजच्या दोन ते तीन महिन्यांत चित्रपट नेटफ्लिक्सवर पाहता येणार आहे.