Shreya Maskar
कॉमेडी क्वीन शिवाली परब 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमामुळे प्रेक्षकांच्या घरोघरी पोहचली.
शिवाली 'कल्याणची चुलबुली' म्हणून प्रसिद्ध झाली.
शिवाली परबने नुकतेच फ्लोअर प्रिंटेड पांढऱ्या रंगाच्या साडीताल हटके फोटो शेअर केले आहेत.
कपाळावर काळी बिंदी, सिल्व्हर ज्वेलरी आणि मिनिमल मेकअपने तिने हा लूक पूर्ण केला आहे.
मोकळे केस आणि साडीमध्ये शिवालीचे सौंदर्य खुलून आले आहे.
फोटोंमधील तिचा कातिल अंदाज पाहून नक्कीच काळजाचा ठोका चुकेल.
शिवालीने "ख्वाबों में तू, साँसों में तू, रोज़ा..." असे हटके कॅप्शन फोटोंना दिले आहे.
शिवाली परबच्या सुंदर फोटोंवर चाहते आणि कलाकारांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे.