Shreya Maskar
अभिनेत्री मृणाल ठाकूरने आपल्या अभिनयाने चाहत्यांना वेड लावले आहे.
मृणाल ठाकूरने नुकतेच वेस्टन आउटफिटमधील सुंदर फोटो शेअर केले आहेत.
मृणालने काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. ब्लॅक हिल्सने तिने हा लूक पूर्ण केला आहे.
मोकळे केस, हिरव्या रंगाचे कानातले आणि हातात रिंग तिने घातली आहे.
मिनिमल मेकअपमध्ये मृणालचे सौंदर्य खुलले आहे.
फोटोंना तिने "लो मैं आ गई..." असे हटके कॅप्शन दिलं आहे.
फोटोंमधील तिच्या अदा पाहून चाहते कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.
मृणाल आता लवकरच 'सन ऑफ सरदार 2'मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.