Ankita Lokhande : नाकात नथ अन् कानात बुगडी; अंकिता लोखंडेचा मराठमोळा साज, पाहा PHOTO

Shreya Maskar

अंकिता लोखंडे

अभिनय आणि ड्रामाने प्रेक्षकांच्या मनात घर करणारी अभिनेत्री म्हणजे अंकिता लोखंडे

Ankita Lokhande | instagram

साडीतील फोटो

अंकिता लोखंडेने नुकतेच साडीतील सुंदर फोटो शेअर केले आहेत. ज्यात तिने पांढऱ्या रंगाची साडी नेसली आहे.

Ankita Lokhande | instagram

साज श्रृंगार

गोल्डन ज्वेलरी, नाकात नथ, कानात बुगडी, कापाळावर बिंदी आणि हातात चुडा असा साज श्रृंगार तिने केला आहे.

Ankita Lokhande | instagram

अंकिताचे सौंदर्य

सोनेरी काठाची, फ्लोअर प्रिंटेड साडीत अंकिताचे सौंदर्य खुलले आहे.

Ankita Lokhande | instagram

अंकिताचा लूक

केसांचा बन आणि मिनिमल मेकअप करून अंकिताने हा लूक पूर्ण केला आहे.

Ankita Lokhande | instagram

चाहता वर्ग

फोटोतील अंकिताची सादगी पाहून चाहते कमेंट्सचा वर्षाव करत आहे.

Ankita Lokhande | instagram

प्रेग्नेंसी

सध्या अंकिता लोखंडे सध्या आपल्या प्रेग्नेंसीमुळे चांगलीच चर्चेत आहे.

Ankita Lokhande | instagram

लग्नगाठ कधी बांधली?

अंकिता लोखंडेने 2021 मध्ये विकी जैनसोबत लग्नगाठ बांधली.

Ankita Lokhande | instagram

NEXT : रणवीर सिंहचं ५ सुपरहिट चित्रपट, पहिला सिनेमा कोणता?

HBD Ranveer Singh | SAAM TV
येथे क्लिक करा...