Manasvi Choudhary
सोमवार हा दिवस अत्यंत प्रिय मानला जातो.
सोमवारी भगवान शंकराची मनोभावे पूजा केल्यास तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होतील.
सोमवारी शंकराला जल अर्पण केल्याने शंकराचा आशीर्वाद मिळतो.
शिवलिंगावर केशर अर्पण केल्याने जीवनात सुख- शांती लाभते.
सोमवारच्या दिवशी शिवलिंगावर साखरेचा अभिषेक केल्याने सुख- समृ्द्धीसह गरीबी दूर होते.
शंकराला अत्तर प्रिय आहे म्हणून आजच्या दिवशी शिवलिंगावर अत्तर अर्पण केल्याने मनातील नकारात्मकता दूर होते.
शिवलिंगावर चंदन अर्ण केल्याने समाजात तुमची प्रतिष्ठा वाढेल.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.