Umbrella News : तुम्ही पण कुठेही छत्री विसरता? मग 'या' टिप्स फॉलो करा

Ruchika Jadhav

छत्री घेऊनच घराबाहेर पडतात

पावसाळ्याला सुरुवात झाली आहे. त्यामुळे प्रत्येक व्यक्ती आता छत्री घेऊनच घराबाहेर पडत आहेत.

Umbrella News | Saam TV

छत्री विसरण्याची समस्या

छत्री घराबाहेर घेऊन गेल्यावर ती अनेकदा बाहेर विसरली जाते.

Umbrella News | Saam TV

एका दिवसात ४ ते ५ व्यक्ती छत्री विसरतात

छत्री विसरण्याची समस्या इतकी कॉमन झाली आहे की एका दिवसात ४ ते ५ व्यक्ती छत्री विसरून जातात.

Umbrella News | Saam TV

छत्री विसरूनये यासाठी टिप्स

छत्री विसरली जाऊ नये यासाठी काही टिप्स आम्ही शोधल्या आहेत.

Umbrella News | Saam TV

छत्री बॅगमध्ये ठेवा

घरातून छत्री घेऊन बाहेर पडत असाल तर लगेचच ती बॅगमध्ये ठेवा.

Umbrella News | Saam TV

ओल्या छत्रीचं काय करणार?

छत्री ओली असेल तर एक प्लास्टीकची पिशवी घ्या आणि त्यामध्ये ही छत्री ठेवा.

Umbrella News | Saam TV

पंख्याच्या हवेखाली छत्री सुकवा

तसेच छत्री बाहेर कुठेही सुकवू नका घरी गेल्यावरच पंख्याच्या हवेखाली छत्री सुकवून घ्या.

Umbrella News | Saam TV

Kajal Aggarwal : गोल्डन ड्रेसमध्ये काजलचा रॉयल लूक

Kajal Aggarwal | Saam TV