Kajal Aggarwal : गोल्डन ड्रेसमध्ये काजलचा रॉयल लूक

Ruchika Jadhav

गोल्डन ड्रेसमधील फोटो

काजलने नुकतेच पूर्ण गोल्डन ड्रेसमधील काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

Kajal Aggarwal | Saam TV

गोल्डन बन स्टिक

या फोटोशूटमध्ये तिने हेअर स्टाइलसाठी देखील गोल्डन बन स्टिक वापरली आहे.

Kajal Aggarwal | Saam TV

गोल्डन रंगाची ज्वेलरी

तसेत तिने गळ्यात देखील गोल्डन रंगाची ज्वेलरी परिधान केली आहे.

Kajal Aggarwal | Saam TV

गोल्डन रंगाचे कानातले

अभिनेत्रीने यावर गोल्डन रंगाचे कानातले देखील परिधान केले आहेत.

Kajal Aggarwal | Saam TV

प्लाजो पँट आणि क्रॉप टॉप

प्लाजो पँट आणि क्रॉप टॉपमधील काजलच्या लूकने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

Kajal Aggarwal | Saam TV

बॉलिवूडमध्ये पदार्पण

साल २००४ मध्ये अभिनेत्री बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे.

Kajal Aggarwal | Saam TV

क्यू! हो गया ना

क्यू! हो गया ना या पहिल्याच चित्रपटातून अभिनेत्रीने सिनेविश्वात पदार्पन करत बिग बी यांच्यासोबत स्क्रिन शेअर केली.

Kajal Aggarwal | Saam TV

Kajal A Kitchlu : डोळ्यात काजळ, ओठांवर हसू; काजल दिसतेय फुलपाखरु

Kajal A Kitchlu | Saam TV