Kajal A Kitchlu : डोळ्यात काजळ, ओठांवर हसू; काजल दिसतेय फुलपाखरू

Ruchika Jadhav

पिवळ्या रंगाच्या ड्रेसमधील फोटो

काजल अग्रवाल या अभिनेत्रीने नुकतेच पिवळ्या रंगाच्या ड्रेसमधील फोटो पोस्ट केलेत.

Kajal A Kitchlu | Saam TV

फोटोंवर लाइक्सचा वर्षाव

काजलचं हे समर कलेक्शन चाहत्यांना फार आवडलं आहे. त्यांनी या फोटोंवर लाइक्सचा वर्षाव केलाय.

Kajal A Kitchlu | Saam TV

हेवी मोठ्या आकाराचे इअररींग्स

काजलने हा लूक पूर्ण करण्यासाठी यावर हेवी मोठ्या आकाराचे इअररींग्स परिधान केलेत.

Kajal A Kitchlu | Saam TV

२०२० मध्ये विवाह

काजलने साल २०२० मध्ये गौतमशी विवाह केला. या दोघांना एक बाळ देखील आहे.

Kajal A Kitchlu | Saam TV

लहानपणापासूनच अभिनयाची आवड

काजल अग्रवालला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती.

Kajal A Kitchlu | Saam TV

बॉलिवूडमध्येही अभिनयाचा तडका

दाक्षिणात्य सिनेसृष्टीसह तिने बॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाचा तडका दाखवला आहे.

Kajal A Kitchlu | Saam TV

बिग बी अमिताभ बच्चन

काजलने बॉलिवूडच्या बिग बी अमिताभ बच्चन यांच्यासोबतही स्क्रिन शेअर केली आहे.

Kajal A Kitchlu | Saam TV

Tejashri Pradhan : गुलाबी ड्रेसमध्ये दिसतेय जणू सोनपरी

Tejashri Pradhan | Saam TV