Tejashri Pradhan : गुलाबी ड्रेसमध्ये दिसतेय जणू सोनपरी

Ruchika Jadhav

बेबी पिंक कलर ड्रेस

तेजश्रीने नुकतेच बेबी पिंक कलर ड्रेस सुंदर फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

Tejashri Pradhan | Saam TV

ऑक्सिडाइज कानातले

यावर लूक पूर्ण करण्यासाठी तिने ऑक्सिडाइज कानातले घातले आहेत.

Tejashri Pradhan | Saam TV

मरून लिप्सटीक आणि टिकली

तसेच तिने मरून लिप्सटीक आणि टिकली लावून लूक पूर्ण केला आहे.

Tejashri Pradhan | Saam TV

नो मेकअप लूक

नो मेकअप लूकमध्ये ती कमालीची सुंदर दिसत आहे.

Tejashri Pradhan | Saam TV

सुंदर पोजमध्ये फोटोशूट

या फोटोमध्ये तेजश्रीचा दुपट्टा हवेत उडताना दिसतोय. यावरही तिने सुंदर पोज दिलीये.

Tejashri Pradhan | Saam TV

मुळची मुंबईतील डोंबलीची

तेजश्री मुळची मुंबईतील डोंबलीची आहे. तिचं बालपण येथे गेलं.

Tejashri Pradhan | Saam TV

झेंडा आणि होणार सून मी या घरची

झेंडा चित्रपट तसेच होणार सून मी या घरची या मालिकेतून तेजश्रीने मोठं नाव कमवलं.

Tejashri Pradhan | Saam TV

Hansika Motwani : डिझायनर साडीत हंसीकाचा जलवा

Hansika Motwani | Saam TV