Hansika Motwani : डिझायनर साडीत हंसिकाचा जलवा

Ruchika Jadhav

स्टायलीश आणि फॅशनेबल

हंसिका नेहमीच स्टायलीश आणि फॅशनेबल कपड्यांमध्ये असते.

Hansika Motwani | Saam TV

डिझायनर साडी

नुकतेच तिने एका डिझायनर साडीवर फोटोशूट केले आहे.

Hansika Motwani | Saam TV

सोशल मीडिया

फोटोशूटचे हटके स्टाइलमधील सर्व फोटो तिने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरही पोस्ट केलेत.

Hansika Motwani | Saam TV

पिस्ता रंगाची साडी

फिकट पिस्ता रंगाच्या या साडीमध्ये संपूर्ण डायमंड वर्क आहे.

Hansika Motwani | Saam TV

आकर्षक ब्लाउज

तसेत याच्या ब्लाउजवर सुद्धा डायमंड वर्क आणि स्किन कलरचं कापड वापरलं आहे.

Hansika Motwani | Saam TV

गळ्यात आणि कानात सुद्धा डायमंड सेट

लूक पूर्ण करण्यासाठी हंसिकाने गळ्यात आणि कानात सुद्धा डायमंड सेट परिधान केला आहे.

Hansika Motwani | Saam TV

फॅशन डिझायर्स

@Rimple & Harpreet या फॅशन डिझायर्सनी ही साडी बनवली आहे.

Hansika Motwani | Saam TV

Owl News : 'या' वेळी घुबड दिसलं म्हणजे तुम्हालाही होणार धनप्राप्ती

Owl News | Saam TV