Owl News : 'या' वेळी घुबड दिसलं म्हणजे तुम्हालाही होणार धनप्राप्ती

Ruchika Jadhav

सुंदर आणि आकर्षक दिसते

घुबड हा पक्षी अतीशय सुंदर आणि आकर्षक दिसतो.

Owl News | Saam TV

भारतात अशुभ मानतात

मात्र त्याच्या डोळ्यांंमुळे भारतात अनेक ठिकाणी घुबडाला अशुभ मानलं जातं.

Owl News | Saam TV

लक्ष्मी देवीचे वाहन

परंतु तुम्हाला माहिती आहे का? घुबड हे लक्ष्मी देवीचे वाहन आहे.

Owl News | Saam TV

घुबड दिसणे शुभ असते

जेव्हा तुम्ही नोकरीसाठी किंवा कोणत्याही महत्वाच्या कामासाठी घराबाहेर पडता तेव्हा घुबड दिसणे शुभ असते.

Owl News | Saam TV

धनसंपत्ती आणखी वाढते

रस्त्यात घुबड दिसल्याने त्या व्यक्तीच्या आयुष्यात धनसंपत्ती आणखी वाढते.

Owl News | Saam TV

घुबड घरात येऊन बसलं

मात्र घुबड घरात येऊन बसलं किंवा घराशेजरी येऊन बसत असेल तर ते अशुभ मानलं जातं.

Owl News | Saam TV

मोठं संकट येणार

शास्त्रानुसार घुबड घरासमोर बसल्यास कोणतंतरी मोठं संकट येणार असं समजलं जातं.

Owl News | Saam TV

Taapsee Pannu : बॉसी लूकमध्ये तापसीचा हटके स्वॅग

Taapsee Pannu | Saam TV