ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
सोलापूरमधील अक्कलकोट हे खूप मोठं ठिकाण आहे.
अक्कलकोटमधील स्वामी समर्थांच्या मंदिरात रोज हजारो भाविकांची गर्दी असते.
अक्कलकोटमधील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिर हे वडाच्या झाडाखाली आहे. स्वामी समर्थांची येथे समाधी आहे.
स्वामींच्या मंदिरात खूप सुंदर मूर्ती आहे. त्याचसोबत वडाच्या झाडाखाली स्थित या मंदिरात खूप छान वातावरण असते.
स्वामी समर्थांच्या मंदिराच्या बाजूलाच चोळप्पा महाराजांचेही मंदिर आहे.
स्वामी समर्थांच्या मंदिरात रोज मोफत अन्नप्रसाद असतो.
Next: ठाकरे गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांचं शिक्षण किती?