Siddhi Hande
महाराष्ट्राच्या राजकारणात सुषमा अंधारे हे नाव खूप चर्चेत असतं.
सुषमा अंधारे या ठाकरे गटाच्या प्रवक्त्या आहेत.
सुषमा अंधारे यांचा जन्म ८ नोव्हेंबर १९८४ रोजी पाडोली-कळंब येथे झाला.
लातूर जिल्ह्यातील मुरुड हे त्यांचं गाव आहे.त्यांनी येथेच बारावीपर्यंतचे शिक्षण घेतले.
यानंतर बसवेश्वर कॉलेजमधून त्यंनी राज्यशास्त्रामध्ये एमए केले.
त्यानंतर उमरगा येथे बीए़ड केलं.
सुषमा अंधारे यांनी पीएचडीदेखील केली आहे.
सुषमा अंधारे उत्तम वक्त्यासोबतच लेखिकादेखील आहे.
Next: उपमुख्यमंत्री अजित पवार याचं शिक्षण किती?