Manasvi Choudhary
इंटरनेटवर सध्या धुमाकूळ घालणारी सोशल मिडिया स्टार म्हणजे सोफिया अन्सारी.
सोफिया अन्सारीचे इन्स्टाग्रामवर १५ मिलियन पूर्ण झालं आहे.
नुकतंच तिने १५ मिलियन पूर्ण झाल्याबद्दल खास फोटोशूट क्लिक केलं आहे.
सोफिया अन्सारी न्यूड फोटोशूट क्लिक केलं आहे तिने बिकनी परिधान केली आहे जो तिचा लूक आकर्षक दिसत आहे.
सोफिया अन्सारी तिचे फॅशन, स्किन केअरचे विविध फोटो शेअर करत असते.
सोफिया अन्सारीचे फोटो आणि व्हिडीओ तुफान व्हायरल होतात. नेटकरी देखील फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्स करतात
या फोटोशूटमध्ये सोफियाचा बोल्डनेस पाहून चाहते थक्क झाले आहेत.