Poonam Pandey Photos: हाय गर्मी! पूनम पांडेनं ओलांडल्या मर्यादा, पुन्हा केलं बोल्ड फोटोशूट

Manasvi Choudhary

पूनम पांडे

सोशल मिडिया स्टार पूनम पांडे अभिनेत्री आणि मॉडेल आहे.इंटरनेटवर पूनम पांडे तिच्या बोल्ड लूकमुळे ओळखली जाते.

Poonam Pandey Photos

बोल्ड फोटोंची चर्चा

बोल्ड फोटोमुळे पूनम नेहमची चर्चेत असते. आता पुन्हा तिने तिचे बोल्ड फोटोशूट क्लिक केले आहेत. ज्यामुळे भर थंडीत इंटरनेटचा पारा वाढला आहे.

Poonam Pandey Photos

असा आहे हटके लूक

पूनमने या फोटोशूटसाठी कपडे नाही तर पेपरने शरीर गुंडाळले आहे तिचा हा लूक सध्या व्हायरल झाला आहे.

Poonam Pandey Photos

हॉट अदांनी चाहते घायाळ

पूनमचे बोल्ड फोटो तिच्या चाहत्यांना आवडले आहेत. पूनमने तिच्या हॉट अदांनी चाहते घायाळ झाले आहेत.

Poonam Pandey Photos

फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्सचा वर्षाव

पूनम पांडेच्या पोस्टवर तिच्या चाहत्यांकडून लाईक्सचा वर्षाव सुरू आहे. अनेक नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Poonam Pandey Photos

हटके फोटोशूट

या फोटोशूटमध्ये पूनमध्ये क्रॉप- टॉप परिधान केला आहे. ज्यामध्ये ती अत्यंत बोल्ड दिसत आहे.

Poonam Pandey | Instagram

हॉट गर्ल, चॉकलेट क्वीन अश्या प्रतिक्रिया

पूनमच्या या फोटोवर तिच्या चाहत्यांना हॉट गर्ल, चॉकलेट क्वीन असं म्हटले आहे.

Poonam Pandey Photos

next: Silver Mangalsutra Design: तुमच्या लाडक्या बायकोला द्या हे फॅन्सी मंगळसूत्र, बघताच क्षणी प्रेमाने करेल कौतुक

येथे क्लिक करा..