Silver Mangalsutra Design: तुमच्या लाडक्या बायकोला द्या हे फॅन्सी मंगळसूत्र, बघताच क्षणी प्रेमाने करेल कौतुक

Manasvi Choudhary

चांदीचे मंगळसूत्र

चांदीचे मंगळसूत्र घालण्याचा सध्या ट्रेंड सुरू आहे. आजकाल महिला गळ्यात चांदीचे मंगळसूत्र परिधान करतात.

Silver Mangalsutra Designs

खास भेटवस्तू

वेगवेगळ्या हटके डिझाईन्समध्ये चांदीचे मंगळसू्त्र बाजारात मिळतात. तुम्ही पत्नीला वाढदिवसानिमित्त खास भेटवस्तू म्हणून देऊ शकता.

Silver Mangalsutra Designs

हृदयाच्या आकाराचे पेडंट

हृदयाच्या आकाराचे पेडंट असणारे मंगळसूत्र तुम्ही पत्नीला भेटवस्तू म्हणून देऊ शकता.

Silver Mangalsutra Designs

पानांच्या आकाराचे मंगळसूत्र डिझाइन

पानांच्या आकाराचे मंगळसूत्र डिझाइन खूपच आकर्षक आहे. कोणत्याही रंगीत मणी किंवा मीनाकारी कामाशिवाय हे मंगळसूत्र स्टायलिश दिसतील.

Silver Mangalsutra Designs

नाजूक, साधे मंगळसूत्र

पारंपारिक डिझाइनचे मंगळसूत्र अधिक सुंदर दिसते यामुळे तुमच्या पारंपारिक लूकला शोभा येईल.नाजूक, साधे आणि स्टायलिश हे मंगळसूत्र डिझाइन आहे. रोजच्या वापरासाठी हे डिझाइन छान दिसते.

Silver Mangalsutra Designs

मंगळसूत्र

चांदीच्या साखळीसह हे पेंडट मंगळसूत्र आजकाल खूप लोकप्रिय आहे . तुम्ही सोन्यामध्ये देखील हे डिझाइन बनवून घेऊ शकता. अत्यंत नाजूक आणि लहान मंगळसूत्र कामाला जाणाऱ्या महिलांसाठी ट्रेंडमध्ये आहे.

Silver Mangalsutra Designs | Google

next: Samruddhi Kelkar Video: अवखळ हासरी, अल्लड लाजरी; समृद्धी केळकरला पाहून चाहते झाले खुश

येेथे क्लिक करा...