सोशल मीडियावर भुरळ घालणारी ही सुंदरी आहे तरी कोण?

Manasvi Choudhary

मराठी टिकटॉक स्टार

विष्णुप्रिया ही प्रसिद्ध मराठी टिकटॉक स्टार आहे

Vishnupriya Nair | Instagram

लोकप्रियता

सोशल मीडिया इनफ्ल्यूएन्सर विष्णूप्रियाने इंटरनेटच्या दुनियेत अत्यंत कमी वेळात मोठी मजल गाठली आहे.

Vishnupriya Nair | Instagram

औरंगाबादची आहे प्रिया

विष्णुप्रिया मूळची औरंगाबादची असून लहानाची मोठी महाराष्ट्रात झाली.

Vishnupriya Nair | Instagram

टिकटॉकमुळे मिळाली प्रसिद्धी

टिकटॉक या व्हिडीओ अॅपमुळे विष्णुप्रिया रातोरात स्टार झाली.

Vishnupriya Nair | Instagram

ओळख

“खुदा की इनायत” या गाण्यावरील व्हिडिओमुळे विष्णुप्रिया ओळखली जाते.

Vishnupriya Nair | Instagram

फोटो करते पोस्ट

सध्या सोशल मीडियावर विष्णुप्रिया तिचे फोटो आणि व्हिडीओच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते.

Vishnupriya Nair | Instagram

चाहतावर्ग

इन्स्टाग्रामवर विष्णुप्रियाचा लाखोंचा चाहतावर्ग आहे.

Vishnupriya Nair | Instagram

NEXT: Sonakshi Sinha: सालस, सुंदर बॉलिवूडच्या 'दबंग गर्ल' चं सौंदर्य

Sonakshi Sinha | Instagram
येथे क्लिक करा...