Ankita Walawalkar: सुंदर मनाची सुंदर कोकण हार्टेड गर्ल; अंकिता वालावलकर

Chetan Bodke

कोकण हार्टेड गर्ल

सध्या सोशल मीडिया एन्फ्ल्यूएन्सर कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकरच्या फॅशनची चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा होत आहे.

Ankita Walawalkar Photos | Instagram/ @kokanheartedgirl

अंकिताच्या फॅशनची चर्चा

कायमच आपल्या वेगवेगळ्या रिल्समुळे चर्चेत राहणारी अंकिता सध्या आपल्या फॅशनमुळे प्रचंड चर्चेत आली आहे.

Ankita Walawalkar Photos | Instagram/ @kokanheartedgirl

अंकिताच्या नव्या फोटोंची चर्चा

अंकिता कायमच इन्स्टाग्रामवर वेगवेगळ्या अंदाजातील फोटो शेअर करत असते.

Ankita Walawalkar Photos | Instagram/ @kokanheartedgirl

डार्क ब्लू शिमरी साडी

नुकतंच अंकिताने डार्क ब्लू शिमरी साडी वेअर करत सर्वांचेच लक्ष वेधले आहे.

Ankita Walawalkar Photos | Instagram/ @kokanheartedgirl

चाहत्यांकडून सौंदर्याचे कौतुक

शेअर केलेल्या फोटोंमध्ये अंकिता खूपच सुंदर दिसत असून सध्या तिच्या सौंदर्याचे चाहते कौतुक करीत आहे.

Ankita Walawalkar Photos | Instagram/ @kokanheartedgirl

स्टायलिश नवे फोटोशूट

स्टायलिश इयर रिंग्ज, मोकळे केस आणि फॅन्सी लूक करत अंकिताने हे नवे फोटोशूट केले आहे.

Ankita Walawalkar Photos | Instagram/ @kokanheartedgirl

सौंदर्याची चर्चा

सध्या सोशल मीडियावर अंकिताच्या सौंदर्याचे चाहते कौतुक करीत आहेत.

Ankita Walawalkar Photos | Instagram/ @kokanheartedgirl

फोटोंवर हजारो लाईक्स

२६ हजारांहून अधिक चाहत्यांनी अंकिताच्या फोटोंवर लाईक्स केले आहे.

Ankita Walawalkar Photos | Instagram/ @kokanheartedgirl

NEXT: नोरा फतेहीचं एकदा रॉयल फोटोशूट पाहाच...

Nora Fatehi Photos | Instagram/ @norafatehi
येथे क्लिक करा...