Nora Fatehi: नोरा फतेहीचं एकदा रॉयल फोटोशूट पाहाच...

Chetan Bodke

सौंदर्याची चाहत्यांवर भुरळ

बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेही कायमच आपल्या सौंदर्याची चाहत्यांवर भुरळ घालते.

Nora Fatehi Photos | Instagram/ @norafatehi

अभिनेत्री नोरा फतेही

नेहमीच आपल्या डान्स स्टाईलमुळे आणि आस्मानी निखळ सौंदर्यामुळे नोराचा चाहतावर्ग मोठा आहे.

Nora Fatehi Photos | Instagram/ @norafatehi

जगभरात सौंदर्याची चर्चा

नोराच्या सौंदर्याची चर्चा जगभरात होते.

Nora Fatehi Photos | Instagram/ @norafatehi

स्टायलिश फोटोशूट

नुकतंच नोराने इन्स्टाग्रामवर एक स्टायलिश फोटोशूट केलं आहे. सध्या तिच्या फॅशनची तुफान चर्चा होते.

Nora Fatehi Photos | Instagram/ @norafatehi

लाईट ब्लू वेस्टर्न आऊटफिट

नुकतंच अभिनेत्रीने लाईट ब्लू कलरचं वेस्टर्न आऊटफिट वेअर करत हटके फोटोशूट केले आहे.

Nora Fatehi Photos | Instagram/ @norafatehi

स्टायलिश आऊटफिट

अभिनेत्रीच्या ह्या स्टायलिश आऊटफिटची जोरदार चर्चा होत असून तिच्या सौंदर्याची चर्चा होते.

Nora Fatehi Photos | Instagram/ @norafatehi

लेटेस्ट फोटोशूट

हाल्फ स्टायलिश कोट आणि स्कर्ट वेअर करून नोराने लेटेस्ट फोटोशूट केले आहे.

Nora Fatehi Photos | Instagram/ @norafatehi

फॅशन

मोकळे केस, ग्लॉसी मेकअप आणि स्मोकी आय लायनर लावून अभिनेत्रीने आपला लूक पूर्ण केला आहे.

Nora Fatehi Photos | Instagram/ @norafatehi

चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव

नोराच्या ह्या नव्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

Nora Fatehi Photos | Instagram/ @norafatehi

NEXT: चंद्रमुखीचं मनमोहक रूप; अमृता खानविलकरच्या फोटोंची चाहत्यांमध्ये चर्चा

Amruta Khanvilkar Photos | Instagram/ @amrutakhanvilkar
येथे क्लिक करा...