Chetan Bodke
अभिनेत्री अमृता खानविलकर कायमच आपल्या फॅशनमुळे आणि स्टाईलमुळे चर्चेत असते.
कायमच आपल्या फॅशनमुळे चर्चेत राहणारी, अमृता सध्या आपल्या फॅशनमुळे चर्चेत आली आहे.
नुकतंच अभिनेत्रीने 'झी चित्र गौरव पुरस्कार सोहळा'ला मँगो कलरची साडी वेअर करत उपस्थिती लावली होती.
या पुरस्कार सोहळ्यासाठी अभिनेत्रीने खास फॅन्सी साडी वेअर करत सर्वांचेच लक्ष वेधले असून या लूकमध्ये अभिनेत्री खूपच सुंदर दिसत आहे.
मँगो साडी वेअर करत अभिनेत्रीने उपस्थिती लावली होती. या लूकमध्ये ती खूपच सुंदर दिसत होती. सध्या तिच्या फॅशनचे चाहते कौतुक करीत आहे.
मोकळे केस, स्मोकी मेकअप, डार्क रेड लिपस्टिक असा अभिनेत्रीने लूक पूर्ण केला आहे.
या लूकवर अभिनेत्रीने फॅन्सी ईयर रिंग्ज वेअर केलेले आहेत.
सध्या तिचे साडीमधील खास फोटो प्रचंड व्हायरल होत आहेत.
फोटोंमध्ये अमृताचा सोज्वळ लूक पाहायला मिळत आहे.