Hruta Durgule: चाँद तारो में नजर आये चेहरा तेरा...

Chetan Bodke

अभिनेत्री हृता दुर्गुळे

अभिनेत्री हृता दुर्गुळेच्या स्माईलने तिने सर्वांनाच भुरळ घातली आहे.

Hruta Durgule Photos | Instagram/ @hruta12

चाहत्यांची लाडकी क्रश

आपल्या सौंदर्याच्या आणि गोंडस स्माईलच्या जोरावर अभिनेत्रीचे लाखो चाहते आहेत. कायमच हृताला 'चाहत्यांची लाडकी क्रश' म्हणूनच ओळखले जाते.

Hruta Durgule Photos | Instagram/ @hruta12

दमदार अभिनय

हृताने कायमच आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मने जिंकले.

Hruta Durgule Photos | Instagram/ @hruta12

हृताच्या स्टायलिश अंदाजातील फोटो

हृता नेहमीच इन्स्टाग्रामवर वेगवेगळ्या अंदाजातील फोटो शेअर करत असते.

Hruta Durgule Photos | Instagram/ @hruta12

हृताचा आगामी चित्रपट

नुकताच हृता मुख्य भूमिकेत असलेली 'कन्नी' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.

Hruta Durgule Photos | Instagram/ @hruta12

हृताचा वेस्टर्न आऊटफिट

नुकताच 'कन्नी' चित्रपटाचा ट्रेलर लाँचिंग इव्हेंट पार पडला. यावेळी अभिनेत्रीने वेस्टर्न आऊटफिट वेअर करत सर्वांचेच लक्ष वेधले आहे.

Hruta Durgule Photos | Instagram/ @hruta12

खास अंदाजातले फोटो

शेअर केलेल्या फोटोतून हृताच्या सौंदर्याची चांगलीच चर्चा होत आहे.

Hruta Durgule Photos | Instagram/ @hruta12

चाहत्यांकडून प्रेमाचा वर्षाव

हृताच्या या फोटोवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतोय.

Hruta Durgule Photos | Instagram/ @hruta12

हृताचं निखळ सौंदर्य

अभिनेत्रीने खूपच सुंदर फोटोशूट केलं असून तिच्या सौंदर्याचे चाहते तोंडभरून कौतुक करीत आहे.

Hruta Durgule Photos | Instagram/ @hruta12

NEXT: अति सुंदर...; स्वानंदी टिकेकरचा शिमरी साडीत खास लूक

Swanandi Tikekar Photos | Instagram/ @swananditikekar
येथे क्लिक करा....