Ankita Walawalkar: जरीची सारी नेसून कवरी सुंदर दिसशील गं... कोकण हार्टेड गर्लचं निस्सिम सौंदर्य

Chetan Bodke

सोशल मीडियावर अंकिताची चर्चा

सोशल मीडिया एन्फ्लुएंसर अंकिता वालावकर कायमच सोशल मीडियावर कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते.

Ankita Walawalkar Photos | Instagram/ @kokanheartedgirl

'कोकण हार्टेड गर्ल'

अंकिताची सोशल मीडियावर 'कोकण हार्टेड गर्ल' या नावानेच ओळख आहे.

Ankita Walawalkar Photos | Instagram/ @kokanheartedgirl

अंकिताची फॅशन

कोणत्याही प्रकारची फॅशन असो अंकिता सुंदर दिसतेच. तिच्या सौंदर्याचे नेहमीच नेटकरी कौतुक करीत असतात.

Ankita Walawalkar Photos | Instagram/ @kokanheartedgirl

'कोकण हार्टेड गर्ल'चं साडीतलं निस्सिम सौंदर्य

सध्या अंकिता वालावलकर एका फोटोशूट प्रचंड चर्चेत आली आहे. नुकतंच तिने गुलाबी रंगाच्या साडीमध्ये एक सुंदर फोटोशूट शेअर केलं आहे.

Ankita Walawalkar Photos | Instagram/ @kokanheartedgirl

'कोकण हार्टेड गर्ल'चा मराठमोळा लूक

शेअर केलेल्या नव्या फोटोंमध्ये अंकिताने, गुलाबी रंगाची साडी, पोपटी रंगाचा ब्लाऊज आणि मराठमोळा साज असा लूक करत तिने चाहत्यांसोबत नवं फोटोशूट केलं आहे.

Ankita Walawalkar Photos | Instagram/ @kokanheartedgirl

सोशल मीडियावर चर्चा

अंकिताच्या ह्या नव्या फोटोंनी सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातला आहे.

Ankita Walawalkar Photos | Instagram/ @kokanheartedgirl

अंकिताच्या लूकचे नेटकऱ्यांकडून कौतुक

अंकिताच्या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंटचा अक्षरश: पाऊस पाडला.

Ankita Walawalkar Photos | Instagram/ @kokanheartedgirl

थायलंड सफारी

नुकतंच अंकिताने थायलंड सफारी केली होती.

Ankita Walawalkar Photos | Instagram/ @kokanheartedgirl

NEXT: स्वानंदच्या नावाची हळद गौतमीला लागली; पाहा Photo

Gautami- Swanand Haldi Photos | Instagram/ @gautamideshpandeofficial
येथे क्लिक करा...