Gautami- Swanand Haldi Photos : स्वानंदच्या नावाची हळद गौतमीला लागली; पाहा Photo

Chetan Bodke

गौतमीने दिले प्रेमाची कबुली

काल मराठमोळी अभिनेत्री गौतमी देशपांडे हिने प्रेमाची कबुली देत चाहत्यांना एक सुखद धक्काच दिला.

Who Is Swanand Tendulkar | Instagram/ @gautamideshpandeofficial

गौतमी आणि स्वानंदचा हळदी समारंभ

मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये लग्नाचा सिझन सुरू आहे. गौतमी देशपांडे आणि तिचा बॉयफ्रेंड स्वानंद तेंडुलकरचा नुकताच हळदी समारंभ पार पडला.

Gautami- Swanand Haldi Photos

सारंग साठे आणि पत्नी पॉलाची हळदीला हजेरी

गौतमी आणि स्वानंदच्या हळदी समारंभाला डिजिटल कॉन्टेंट क्रिएटर सारंग साठेसोबत त्याची पत्नी पॉला हिने ही हजेरी लावली होती. त्यांनी हळदीचे फोटो चाहत्यांसोबत शेअर केले.

Gautami- Swanand Haldi Photos | Instagram

गौतमी आणि स्वानंदचा हळदी स्पेशल लूक

हळदी समारंभामध्ये गौतमी आणि स्वानंदने पिवळ्या रंगाचे कपडे परिधान केले.

Gautami- Swanand Haldi Photos | Instagram/ @gautamideshpandeofficial

मेहंदीच्या फोटोंची चर्चा

एका सोफ्यावर बसलेला फोटो शेअर करत, “यंदा सिक्रेट सांताचं आगमन लवकर झालंय…नवी सुरुवात” #SwaG #Lafdi असे हॅशटॅग देत फोटो शेअर केले.

Gautami- Swanand Haldi Photos | Instagram/ @gautamideshpandeofficial

गौतमी आणि मृण्मयी

यावेळी गौतमीची बहिण आणि अभिनेत्री मृण्मयी देशपांडे सुद्धा होती.

Gautami- Swanand Haldi Photos | Instagram/ @gautamideshpandeofficial

गौतमीचा होणारा नवरा कोण ?

गौतमी देशपांडेचा होणारा नवरा डिजिटल कॉन्टेंट क्रिएटर असून दोघांच्याही लग्नाची जोरदार चर्चा होते.

Gautami- Swanand Haldi Photos | Instagram/ @gautamideshpandeofficial

प्रसिद्ध युट्यूबर

स्वानंद एक प्रसिद्ध यूट्यूबर असून तो 'भाडिपा' या युट्यूब चॅनेलसोबत काम करतो. त्याच्या व्हिडीओची कायमच सोशल मीडियावर चर्चा होते.

Gautami Deshpande And Swanand Tendulkar Wedding Photos | Instagram/ @gautamideshpandeofficial

NEXT: ‘माझा होशील का’ म्हणत गौतमी देशपांडेने दिली प्रेमाची कबुली; अभिनेत्रीचा होणारा पती कोण?

Gautami Deshpande And Swanand Tendulkar Wedding Photos | Instagram/ @gautamideshpandeofficial
येथे क्लिक करा...