Who Is Kili Paul: किली पॉलचा साऊथ इंडियन लूक, फोटोंची जोरदार चर्चा

Chetan Bodke

जगभरामध्ये इन्स्टाग्राम रिल्सची चर्चा

सध्या जगभरामध्ये इन्स्टाग्राम रिल्सची जोरदार चर्चा होत आहे. इन्स्टा रिल्सवर अनेक युजर्स वेगवेगळ्या गाण्यांवर रिल्स बनवून चर्चेत राहण्याचा प्रयत्न करतात.

Kili Paul Photos | Instagram/ @kili_paul

इन्फ्लूएंसर किली पॉल

सध्या किली पॉल हे नाव सोशल मीडियावरील एक कमालीचं चर्चेत राहिलेलं नाव आहे. किलीचे इन्स्टाग्रामवर लाखो फॉलोअर्स आहेत.

Kili Paul Photos | Instagram/ @kili_paul

मुळचा टांझानियाचा

खरंतर, किली पॉल मुळचा टांझानियाचा असून तो अनेकदा इन्स्टाग्रामवर चाहत्यांसोबत मराठी गाण्यावरील रिल्स शेअर करत असतो.

Kili Paul Photos | Instagram/ @kili_paul

सोशल मीडियावर सक्रिय

किली पॉल कायमच सोशल मीडियावर सक्रिय असतो.

Kili Paul Photos | Instagram/ @kili_paul

व्हाईट कलरचा शर्ट आणि लुंगीमध्ये हटके लूक

नुकतंच किलीने इन्स्टाग्रामवर व्हाईट कलरचा शर्ट आणि लुंगी वेअर करत हटक्या अंदाजामध्ये फोटोशूट केले.

Kili Paul Photos | Instagram/ @kili_paul

साऊथ इंडियन लूक

किलीचा हा साऊथ इंडियन लूक कमालीचा चर्चेत आला आहे.

Kili Paul Photos | Instagram/ @kili_paul

किली पॉलच्या फोटोंची चर्चा

नेहमीच आपल्या इन्स्टा व्हिडीओंमुळे चर्चेत राहणारा किली सध्या त्याच्या फॅशनमुळे चर्चेत आला.

Kili Paul Photos | Instagram/ @kili_paul

फोटोंचे चाहत्यांकडून कौतुक

किलीच्या फोटोंचे चाहत्यांकडून कौतुक होत आहे.

Kili Paul Photos | Instagram/ @kili_paul

फोटोंवर लाईक्सचा वर्षाव

किली पॉलच्या इन्स्टा फोटोंवर २ लाखांहून अधिक चाहत्यांनी लाईक्स केले.

Kili Paul Photos | Instagram/ @kili_paul

NEXT: Ranveer Singh चा डॅशिंग अंदाज

Ranveer Singh Photos | Instagram/ @ranveersingh